[Current Affairs] चालू घडामोडी 08 जून 2021

किनारपट्टी नियमन क्षेत्रविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी केंद्रीय वन मंत्रालयाकडून चौकशी सुरु.

संरक्षण उद्योग सहकार्य विषयावर वेबिनाराचे आयोजन.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावतीच्या खासदार नवनीत रण यांचे जातप्रमाणपत्र रद्द केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोडी यांची घेतली भेट.

MMARA रात्रंदिवस सुरु असणारा आपत्कालीन नियंत्रण कक्षा केले सुरु.

कमी खर्चात सोप्प्या पद्धतीने उस लागवड करणार यंत्र विकसित.

आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या व्दिवशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केली.

English

The Union Ministry of Forests has started an inquiry into the violation of Coastal Regulation Regulations.

Organizing webinars on defense industry cooperation.

A Nagpur bench of the Bombay High Court has revoked the caste certificate of Amravati MP Navneet Ran.

Chief Minister Uddhav Thackeray called on Prime Minister Narendra Modi in New Delhi.

MMARA started the night and day emergency control room.

Developed a simple method of planting sugarcane at a low cost.

On the last day of the agitation week, Republican activists staged an intense agitation.