[Current Affairs] चालू घडामोडी 08 May 2021

विनय सिंग, आपल्या खाजगी गाडीने कोविद संसर्गित रुग्णांना रुग्णालय पर्यंत पोहोचवत आहेत – ठाणे.

सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणारे सफाई कर्मचारी, परिचारिका, निमवैद्यकीय मेदिक्लेमची सुविधा – गडकरी.

राज्यातल्या सर्वच जीळ्यांम्ह्द्ये भाजप कार्यालयात, मोफत ऑक्सिजन कोनस्न्त्रेतर मशीन बँक सेवा सुरु.

आज मुंबईत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा – रामदास आठवले.

कोरोन रुग्णांची वाढ असलेल्या, देशभरातील 30 जिल्ह्यांच्या यादीतून आता पुण्या-मुंबईच नाव वगळण्यात आल.

कोविद प्रतिबंधाच्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांची परवानगी.

कोविद रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, सुधारणात्मक बदल.

English

Vinay Singh is transporting infected patients to the hospital in his private vehicle – Thane.

Gadkari – Cleaning staff, nurses, paramedical mediclaim facilities working in government hospitals.

Free Oxygen Concentrator Machine Bank service launched in BJP offices in all districts of the state.

A meeting of the Cabinet Sub-Committee on Maratha Reservation was held in Mumbai today.

The decision to give reservation in promotion to backward classes should be taken immediately – Ramdas recalled.

Pune-Mumbai has now been dropped from the list of 30 districts across the country with an increase in coronary heart disease.

Permission from the Comptroller General of Drugs of India for emergency use of the drug Kovid.

Corrective changes in guidelines for hospitalization of Kovid patients.