[चालू घडामोडी] Current Affairs 08 October 2021

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी फेमस स्तुदिओल दिली भेट.

भारतातून ब्रिटनला जाणाऱ्या व्याक्तीनिसाठी विलागीकारणाचा नियम रद्द.

देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतपुरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

हवामान बदलासारख्या आव्हानांवर भारत, अमेरिकेचे विचार एकसमान – एस. जयशंकर.

भारतीय हवाई दलाचा आज ८९ व वर्धापनदिन गाझियाबाद मधल्या हिडन इथल्या हवाई तालावर कार्यक्रम.

रिझर्व्ह बँकेचा द्वेमासिक पतधोरण आढावा जाहीर.

IPL क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर केली मात.

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत युवा कुस्तीपटू अंशू मलिकने ५७ किलोवाजनी गटात रौप्यपदक जिंकले.

प्राप्तीकर विभागाने राज्यातले काही उद्योगपती मध्यस्थ सरकारी अधिकारी यांच्या एका वर्तुळावर छापे घातले.

चार्टर्ड विमानांनी देशात येऊ इच्छिणार्या परदेशी पर्यटकांना येत्या १५ ऑक्टोबर पासून पर्यटनव्हिजा देणार.

दहशतवाद्यांना सीमेपलीकडून रसद मिळत असल्याचा आरोप – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय.

ENGLISH

Apurva Chandra, Secretary, Ministry of Information and Broadcasting, visited the famous studio.

Cancellation of segregation rule for persons traveling from India to UK.

Deglur Assembly constituency by-election Congress candidate Jitesh Antpurkar filed his nomination papers.

India, US share views on challenges like climate change Jaishankar.

Today is the 89th anniversary of the Indian Air Force.

RBI announces bi-monthly credit policy review

Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals in IPL cricket

Anshu Malik, a young wrestler, won a silver medal in the 57 kg weight category at the World Championships.

The Income Tax Department raided a circle of some industrialist-mediated government officials in the state.

Tourist visas will be issued to foreign tourists wishing to enter the country by chartered flights from October 15.

Allegations that terrorists are getting supplies from across the border – Ministry of External Affairs.