[Current Affairs] चालू घडामोडी 09 एप्रिल 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जरी केल्या.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गात ‘ब’ ची संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय-PM

रेल्वे सेवा बंद करावी अशी कोणतीही मागणी राज्य सरकारने केली नाही-सुनील शर्मा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्स चे पंतप्रधान मार्क रूट यांच्यात आज शिखर बैठक.

केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFचा 56 वा शौर्य दिवस आज साजरा.

जम्मू काश्मीर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने एकूण सात आतंकवादीला ठार केले.

नांदेड जिल्ह्यात दो. व्यंकटेश काब्दे यांच्या संकल्पनेतून लसीकरण मोहीम.

ENGLISH

Dr. Although the state government issued guidelines for the simple celebration of Babasaheb Ambedkar Jayanti.

Decision to postpone Maharashtra Pre-Service Non-Gazetted Song ‘B’ Joint Pre-Examination 2020-PM No demand for closure of railway services: Sunil Sharma

Summit between Prime Minister Narendra Modi and Prime Minister of the Netherlands Mark Root today.

Central Reserve Police Force CRPF’s 56th Heroism Day celebrated today.

A total of seven militants were killed by security forces in clashes in Jammu and Kashmir.

Two in Nanded district. Vaccination campaign from the concept of Venkatesh Kabde.