[Current Affairs] चालू घडामोडी 09 ऑगस्ट 2021

मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना अभिवादन.

उप्रष्ट्रापातिनी संसदेतल्या सर्व सदस्यांना दिली क्षयरोग निर्मुलन जनजागृतीची शपथ.

उस्मानाबाद जिल्ह्यात तालेबंदिच्या काळात छोट्या व्यावसायिकांसाठी स्वनिधी योजनेचा लाभ.

अहमदनगर जिल्ह्यात केली पिकांचे वाढत आहे उत्पादन.

शेब्र्गन शहरात अफगाणिस्थानच्या हवाई दलाची कारवाई.

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचा शानदार समारोप, सात पदकांसह भारताची ओलीम्पिक्माधली सर्वोत्तम कामगिरी.

कोरोन प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना मुंबईतील रेल्वेतून प्रवासाला १५ ऑगस्ट पासून परवानगी.

भारताचे पतीनिधीत्वा करणारा प्रत्येक खेळाडू च्याम्पियन म्हणजेच अजीक्यावीर – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

स्वतान्त्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत, छोडो भारत चाल्वालीवरील प्रदर्शनाचे उद्घाटन.

पुणे आणि पिंपरी-चीच्वाद शहरातील निर्बंध उद्यापासून शिथिल कोविद प्रतिबंधक नियमांचे पालन काटेकोरपणे.

English

Greetings to the freedom fighters at the August Revolution Ground in Mumbai.

The Vice President administered the oath of Tuberculosis Awareness to all members of Parliament.

Benefit of Swanidhi Yojana for small traders during the lockout period in Osmanabad district.

Increasing production of banana crop in Ahmednagar district.

Afghan Air Force action in the city of Shebergen.

Tokyo Olympics 2020 concludes, India’s best performance in the Olympics with seven medals.

Those who have taken two doses of coronavirus vaccine will be allowed to travel by train in Mumbai from August 15.

Every player who represents India’s husband is a champion – Ajikyaveer – Prime Minister Narendra Modi.

Inauguration of the exhibition on Chhodo Bharat Chalwali under the Amrit Mahotsav of Independence.

Restrictions in Pune and Pimpri-Chichwad city.