[Current Affairs] चालू घडामोडी 09 फेब्रुवारी 2021

 

कुष्ठरोग्यांचे कैवारी थोर समाजसुधारक बाबा आमटे यांचा स्मृतिदिन.

“भारतीय कामगार चळवळीचे जनक” रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांचा स्मृतिदिन.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या चार सदस्यांना निरोप देण्यात आला – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

सागरी अघ्यायान केंद्राच उद्घाटन राज्यपालांनी विडीओ कोन्फारसिंग्द्वारे केल.

नंदुरबार जिल्ह्यात – आदिवासी बांधवांनी स्ट्रोबरी लागवडीचा प्रयोग यशस्वी.

26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी दीप सिधुला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

ENGLISH

Memorial day of Baba Amte, the great social reformer who was the hero of leprosy.

Memorial Day of Rao Bahadur Narayan Meghaji Lokhande, “Father of Indian Workers Movement”.

Four Rajya Sabha members retiring – Prime Minister Narendra Modi.

The Governor inaugurated the Marine Study Center through video conferencing.

In Nandurbar district – Tribal brothers successfully experimented with strawberry cultivation.

Deep Sidhu, the main accused in the January 26 violence at the Red Fort, was arrested by the Delhi Police.