[Current Affairs] चालू घडामोडी 09 जुलै 2021

मंत्री नितीन गडकरी यांनी “भारतातील रस्ते विकास” या विषयावरील १६ व्या वार्षिक परिषदेला केले संबोधित.

एस जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी केली चर्चा.

जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते गुरुदत्त यांची आज ९६ वी जयंती.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८ वा दीक्षांत समारंभ.

पुणे मनपाच्या “दस मी बस” योजनेचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेचा आरंभ.

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी याश्ले बारती व क्यारोलिना प्लीस्कोवा यांच्यात अंतिम सामना.

केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर नवे मंत्री आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारत आहेत.

पंतप्रधान देशातल्या ऑक्सिजन साठ्याची उपलब्धता आणि वाढीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक होत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत २ पाकिस्तानी दहशतवादी ठार.

ब्राझील इथं सुरु असलेल्या कोपा फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढत ब्राझील आणि आर्जेन्टिना यांच्यात होणार.

ENGLISH

Minister Nitin Gadkari addressed the 16th Annual Conference on “Road Development in India”.

S Jaishankar holds talks with Russian Foreign Minister Sergei Lavrov.

Today marks the 96th birth anniversary of senior film director and actor Guru Dutt.

108th Convocation Ceremony of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University.

Devendra Fadnavis inaugurated the “Dus Me Bus” scheme of Pune Municipal Corporation.

The final match between women’s singles Yashle Barati and Carolina Pliskova at the Wimbledon Open.

Following the expansion of the Union Cabinet, new ministers are taking over.

The Prime Minister is holding a high-level meeting to review the availability and growth of oxygen reserves in the country.

Two Pakistani militants were killed in a clash with the army in Rajouri district of Jammu and Kashmir.

The final match of the Copa football tournament, which starts in Brazil, will be between Brazil and Argentina.