[Current Affairs] चालू घडामोडी 06 जून 2021

माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश घेतला.

मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फूल ठरले-भाजप नेते आशिष शेलार.

मुख्यमंत्री यांनी मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत सुरु असलेल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईत मान्सूनचे जोरदार आगमन, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून मुसळधार पूस.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोकण रेल्वेच्या विद्यात दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आग.

दिव्यांग मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणे सोपे जावे, यासाठी ई=अभ्यासक्रमाविषयी नवी मार्गदर्शक तत्वे.

राज्यातले तृतीय पान्ठीयान्साठीचे पहिले निवारा केंद्र कल्याण इथ उभारण्यात आले.

धुळे जिल्ह्यातले शिरपूर तालुक्यातले ४७ आदिवासी पाडे आजही कोरोनामुक्त.

ठाणे मनपा च्यावतीने शहरातल्या जेष्ठ नागरिक दिव्यान्गांसाठी कोविद=१९ मोबिल लसीकरण सुविधा.

पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत अन्नधान्य पुरवले.

English

Former Union Minister and Congress leader Jitin Prasad joined the BJP.

In the first rains of the monsoon, the claims made by the Mumbai Municipal Corporation for non-cleaning turned out to be false – BJP leader Ashish Shelar.

The Chief Minister reviewed the ongoing rain situation in Mumbai as well as in the coastal districts.

Heavy monsoon arrives in Mumbai, torrential downpour in Mumbai city and suburbs since morning.

A fire broke out in a coach of a repair vehicle at Konkan Railway in Sindhudurg district.

New guidelines on e-curriculum to make it easier for disabled children to get online education.

The first shelter for the third class in the state was set up at Kalyan.

47 tribal padas in Shirpur taluka of Dhule district are still corona free.

Kovid – 19 mobile vaccination facility for senior citizens with disabilities in Thane Municipal Corporation.

The Prime Minister provided free foodgrains to the States and Union Territories under the Poor Welfare Scheme.