[Current Affairs] चालू घडामोडी 09 मार्च 2021

marathi

परभणी जिल्ह्यात फिरत लोकन्यायालय आणि शिबिराच्या कार्यक्रमाला सुरुवात.

कोलकात्यात एक बहुमजली इमारतीला आग.

वसईतल्या श्रमिक महिला विकास संघ या संस्थेमुळे या भागातील महिला आत्मनिर्भर आणि सक्षम झाल्या आहेत.

तेजस्वी सोलर एनर्जी या महिलांद्वारे कंपनीन तयार केलेल्या सौर दिव्यांनी ग्रामीण भाग उजळून निघाला आहे.

देशभरामध्ये विविध उद्योग व्यवसायात पाच हजार दलित महिलांना उद्योजक करण्याचा संकल्प – मिलिंद कांबळे.

धुळे जिल्हा आरोग्य विभागण सर्व वायोगातल्या महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवल.

महिला दिनानिमित्त काळ विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या NCC महिला क्याडेट चा सत्कार करण्यात आला.

english

Mobile court and camp program started in Parbhani district.

A fire broke out in a multi-storey building in Kolkata.

The Shramik Mahila Vikas Sangh in Vasai has made women in the area self-reliant and capable.

The rural areas have been illuminated by solar lamps made by the company, Tejasvi Solar Energy.

Milind Kamble vows to make 5,000 Dalit women entrepreneurs in various industries across the country.

Dhule District Health Department conducted special vaccination sessions for women of all ages.

On the occasion of Women’s Day, NCC Women Cadets were felicitated for their outstanding contribution in various fields.