[Current Affairs] चालू घडामोडी 09 मे 2021

राष्ट्रीय महामार्गावर द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या त्यांकार्स आणि कंटेनर्सना पथकरातून सूट.

राज्यात आरोग्य विभागातल्या रिक्त जागांसाठी तातडीने मेगाभार्ती करणार – राजेश टोपे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी, वैश्विक पातळीवर सर्व प्रकारचे सहकार्य आवश्यक – नरेंद्र मोदी.

सर्वसमावेशक आणि परस्पर हिताचे व्यापारविषयक करार तसेच गुंतवणूक सुरक्षा करारासाठी वचनबद्ध – पियुष गोयल.

भारतीय लष्करात महिला सैनिक पोलिसांची पहिली तुकडी दाखल झाली आहे.

थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज 62 वा स्मृतिदिन.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

अर्कीतिक क्षेत्रात भारताची भागीदारी वाढवण्यासाठी दीर्घकालीन सहकार्यावर त्यांनी भर दिला.

कोविड विरोधी उपचारांकारता आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीर या औषधांच्या वितरणासाठी राष्ट्रव्यापी अभियान.

English

Tax exemption for those cars and containers carrying liquid medical oxygen on national highways.

Immediate mega recruitment for health department vacancies in the state – Rajesh Tope.

In order to face Corona, all kinds of cooperation is needed globally – Narendra Modi.

Commitment to comprehensive and mutually beneficial trade agreements as well as investment security agreements – Piyush Goyal.

The first batch of women soldiers has joined the Indian Army.

The great social reformer and educationist Dr. Today is the 62nd memorial day of Karmaveer Bhaurao Patil.

The meeting was chaired by Union Health and Family Welfare Minister Dr. Harshvardhan.

He emphasized the need for long-term cooperation to enhance India’s participation in the economic sector.

Nationwide campaign for distribution of AYUSH 64 and Kabasura Kudinir for anti-covid treatment.