[Current Affairs] चालू घडामोडी 1 एप्रिल 2021

अमरावती जिल्ह्यातही ४५ वर्षावरील नागरिकांच्या लासिकार्नाला सुरुवात.

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस उपलब्ध, देशात आतापर्यंत लसीच्या ६ कोटी ५१ लाखाहून अधिक मात्रा.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी अर्थात एकूण राष्ट्रीय उत्पादनात वृद्धी होईल-जागतिक बँक.

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात मतदान.

राफेलच्या तीन लढाऊ विमानांची चौथी तुकडी गुज्रात्माधाल्या जामनगर इथल्या हवाई तळावर दाखल.

भारत आणि मोरीशस दरम्यान डॉ.एस.जयशंकर यांही दुशान्बेइथ ताजिकीस्तानचे परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा.

संयुक्त राष्ट्र संघांच्या सुरक्षा परिषदेत भारतान मंडळी म्यानमार बद्दलची भूमिका.

सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

Lasikarna of citizens above 45 years also started in Amravati district.

Vaccine available to all citizens above 45 years of age, more than 651 million vaccines in the country so far.

India’s GDP to grow in FY 2021-22: World Bank Voting in the second phase of Assembly elections in Assam and West Bengal.

The fourth batch of Raphael’s three fighter jets landed at the air base at Jamnagar in Gujarat.

Dr. S. Jayashankar also discussed with the Foreign Minister of Dushanbeith Tajikistan between India and Mauritius.

India’s role in the UN Security Council on Myanmar.

Famous senior actor Rajinikanth’s Dadasaheb Phalke Award 2019 announced.