[Current Affairs] चालू घडामोडी १ जानेवारी २०२१

मराठी

कोरेगाव-भीमा इथ विजयस्तंभ अभिवादनाचा सोहळा होत आहे.

औषधी उपयोग असणार्या शेवगा पावडर निर्यातीचा आरंभ भारताने केला.

जागतिक गृनिर्मान तंत्रज्ञान देशात प्रथमच आणण्यासाठी लाईट हाउस प्रकल्पांची पायाउभारणी आज झाली.

४८ वर्षानंतर युरोपीय संघामधून ब्रिटन बाहेर पडला, यापुढील वाटचाल स्वतंत्रपणे करणार.

भारत आणि श्रीलंका दरम्यान मत्स्यव्यवसाय संदर्भातील संयुक्त कार्यदालाची बैठक काल झाली.

२०२१ या नव्या वर्षाचे काल मध्यरात्री जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आल.

मुंबई: भूक्खू संघ व बुधिस्ट इंटरन्याश्नल नेटवर्क यांच्यामार्फत बुद्ध घम्म परीषदेच आयोजन.

२०२१ वर्षाला नोरोप देत, २०२१ या नववर्षाचा स्वागताचा जगभरात जल्लोष.

ENGLISH

Vijayastambh greeting ceremony is being held at Koregaon-Bhima.

India started exporting medicinal shevaga powder.

The foundation stone of light house projects was laid today to bring global housing technology to the country for the first time.

Britain leaves the European Union after 48 years, will continue to move independently.

A joint working group meeting on fisheries between India and Sri Lanka was held yesterday.

The New Year 2021 was greeted with enthusiasm all over the world at midnight yesterday.

Mumbai: Buddha Ghamma Parishad organized by Bhukkhu Sangh and Buddhist International Network.

Celebrating the year 2021, welcoming the New Year 2021 all over the world.