[Current Affairs] चालू घडामोडी 1 मार्च 2021

मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्यातही आजपासून सुरुवात झाली.

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्यात सुरुवात.

कोविड सासीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला देशभरात सुरुवात.

विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया.

सांगली जिल्ह्यातल्या शेतकर्यांनी नाशवंत द्राक्षांपासून बेदाण्यांची केली निर्मिती.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला वंदे मातरम्न सुरुवात.

english

Prime Minister Narendra Modi is interacting with the students through the exam pay discussion program.

The second phase of the covid vaccination campaign started in the state from today.

The second phase of the covid vaccination campaign begins in the state.

The second phase of Kovid Sasikaran campaign started across the country.

Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Legislative Assembly.

Farmers in Sangli district produce raisins from perishable grapes.

Vande Mataram begins the work of both the Houses of the Legislature.