[Current Affairs] चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2021

जळगाव जिल्ह्यातल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणातला प्रमुख आरोपी सुनील झावर अटक.

भारतीय ज्ञान परंपरा इतर सर्व संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे कारण या कण्यान परंपरेत पूर्णत्व आहे.

उद्यापासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये.

इथर मार्गासवर्ग समाजाच्या प्रगतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

आयुर्वेद गुरु बालाजी तांबे यांचे आज पुण्यात निधन.

महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी बचतगटांमार्फत प्रयत्न, कमळ शेती, मधुमक्षिका पालन, मश्रूम निर्मिती.

सक्रीय कोविद रुग्णांपैकी ६२ पूर्णांक २५ टक्के केरळ आणि महाराष्ट्र.

अकरावी परीक्षेसाठी CET रद्द करण्याचे आदेश, अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु.

ठाणे: मीरा-भाईंदर मधल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण.

English

Sunil Jhawar, the main accused in the Bhaichand Hirachand Raisoni credit union scam case in Jalgaon district, has been arrested.

The Indian knowledge tradition is superior to all other cultures because this Kanyan tradition has perfection.

The offline process is being started from tomorrow, there should be no inconvenience to ordinary Mumbaikars.

Chief Minister Uddhav Thackeray is committed to the progress of the Ether Margaswarg community.

Ayurveda Guru Balaji Tambe passed away in Pune today.

Efforts through self help groups for women’s self reliance, lotus farming, bee keeping, mushroom production.

Kerala and Maharashtra account for 62% of active Kovid patients.

CET cancellation order for 11th exam, process for 11th admission started soon.

Thane: Dedication of Mira-Bhayander Oxygen Project by the Chief Minister.