चालू घडामोडी १० डिसेंबर २०२०

मराठी

आसियान देशांच्या संरक्षणमंत्र्यांची ADMM- PLUS बैठक दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.

पुढल्या वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठी नोदणी करण्याची मुदत १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली.

केंद्र सरकारन देलेल्या प्रस्ताव आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांनी काल फेटाळून लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाच्या इमारतीच भूमिपूजन होत आहे.

देशभरात एक हजार खेलो इंडिया लाघुकेंद्र सुरु करणार – केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रीजीजू.

english

The ADMM-PLUS meeting of ASEAN defense ministers was held through a vision system.

The registration deadline for next year’s Haj pilgrimage has been extended to January 10, 2021.

The proposal made by the central government was rejected by the agitating farmers’ leaders yesterday.

Bhumi Pujan is being held at the hands of Prime Minister Narendra Modi today at the new Parliament House building.

Union Sports Minister Kiren Rijiju to launch 1,000 India Play Centers across the country.