[Current Affairs] चालू घडामोडी 10 फेब्रुवारी 2021

महिला डाळनिर्मिती उद्योग सुरु यशोगाथा – सातारा.

जिल्ह्यात आकाशवाणीवरून प्रसारित होणार्या बातम्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत.

आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषद – आरोग्य सचिव राजेश भूषण.

वेबिणार आयोजित – रस्ते सुरक्षा – बाहतूक मंत्री नितीन गडकरी.

म्यानमारमध्ये आंदोलनकर्त्याविरुद्ध बलाचा वापर केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रान चिंता व्यक्त केली आहे.

परराष्ट्र व्याव्हार्मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्याव्हार्मंत्री टोनी ब्लींकन यांच्यात चर्चा.

ENGLISH

Success story of women pulse manufacturing industry started – Satara.

The news broadcast on All India Radio in the district is gaining popularity among the viewers.

Ministry of Health Press Conference – Health Secretary Rajesh Bhushan.

Webinar organized – Road Safety – Transport Minister Nitin Gadkari.

The United Nations has expressed concern over the use of force against protesters in Myanmar.

Discussions between Secretary of State S Jaishankar and US Secretary of State Tony Blinken.