[Current Affairs] चालू घडामोडी 10 जानेवारी 2021

इंडोनेशियाः 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन जानार विमान काल समुद्रात कोसळल.

हरियाणा, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्या बर्डफ्लू चा संसर्ग आढळला.

भंडारा घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

भारत आस्ट्रोलीया तिसरा कसोटी क्रिकेट सामना सुरू.

लष्कर प्रमुख मनोज नरवने यांनी आज पुण्यातील ARDE तसच भारत फोर्स या कंपनीला भेट दिली.

ससाणा प्रजातितील अतिशय दुर्मीळ अमूर ससाणा या पक्षाच खोपोली व लोणावळा परीसरात दर्शन घडले.

ENGLISH

INDONESIA: A plane carrying more than 50 passengers crashed into the sea yesterday.

The states of Haryana, Kerala, Madhya Pradesh, Rajasthan, Gujarat and Uttar Pradesh were found to be infected with bird flu.

Chief Minister’s order to conduct a thorough inquiry into the Bhandara incident.

India-Australia third Test cricket match begins.

Army Chief Manoj Narwane today visited ARDE and Bharat Force in Pune.

Amur Sasana, a very rare species of rabbit, was seen in Khopoli and Lonavla areas.