[Current Affairs] चालू घडामोडी 10 जुलै 2021

श्रीलंका क्रिकेट संघ आणि व्यवस्थापकीय चामुत्ल्या काहीजणांना कोरोनाची लागण, सामन्याच्या वेळापत्रकात बदल.

महिला क्रिकेटमध्ये, अभारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी सामन्यात पावसाचा अडथला.

यवतमाळ जिल्ह्यात अत्यंत दुर्मिळ असे कोलाम्णार बेसाल्ट सापडले.

आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ग्रांड चालेन्ज या उपक्रमाच्या शुभारंभ – नवाब मलिक.

 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून इडीने दिलेल्या कर्ज पुरवठ्याबद्दल माहिती मागवली आहे.

 केंद्र सरकारचे कृषी कायदे राज्यात जसेच्या तसे लागू करावेत, अशी मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

पियुष गोयल यांनी आज मुंबईत वस्त्रोद्योग विभागाशी संबंधित कार्यालयांच्या कार्यपद्धतीचा घेतला आढावा.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केली सुरु, योजनेचा जुलै ते नोव्हेंबर हा चौथा टप्पा सुरु.

५ सप्टेंबरला नीट परीक्षा घेण्यासंदर्भात कोणतीही नोटीस जरी केली नसल्याचे केंद्र सरकारने केले स्पष्ट.

ENGLISH

The Sri Lankan cricket team and some of the managerial players were infected with corona, a change in the match schedule.

In women’s cricket, rain hampered the T20 match between India and England. Kolamnar basalt was found to be very rare in Yavatmal district.

Today launches Maharashtra Grand Challenge on the occasion of National Fisheries Farmers’ Day – Nawab Malik.

Satara District Central Co-operative Bank has sought information about the loan provided by the ED.

The central government’s agricultural laws should be implemented in the state as it is, demanded Dr. Performed by Anil Bonde.

Piyush Goyal reviewed the functioning of the offices related to the textile department in Mumbai today.

The central government launched the Pradhan Mantri Garib Kalyan Yojana, the fourth phase of the scheme started from July to November.

The central government has clarified that no notice has been issued for conducting the examination on September 5.