[Current Affairs] चालू घडामोडी 10 जून 2021

राज्यात किनारपट्टीवरील जील्यांमध्ये संभाव्य मदत कार्यासाठी NDRFच्या 15 तुकड्या तैनात.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष इकेरीत गतविजेता राफेल नदाल याने उपांत्य फेरीत केला प्रवेश.

केंद्रीय लोकसेवा आयोग, नागरी सेवा परीक्षा २०२० साठी येत्या २ ऑगस्ट पासून मुलाखती घ्यायला सुरुवात करणार.

देशातल्या प्रत्येक खासगी रुग्णालयाने स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारावेत – प्रकाश जावडेकर.

आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा मुष्टियोद्धा DINKO सिंग यांचे आज कर्करोगाने निधन.

ENGLISH

Deployed 15 units of NDRF for possible relief work in coastal districts in the state.

Former men’s singles champion Rafael Nadal advanced to the semifinals of the French Open.

The Central Public Service Commission will start conducting interviews for the Civil Service Examination 2020 from August 2.

Every private hospital in the country should set up its own oxygen production plant – Prakash Javadekar.

Asian Games gold medalist boxer DINKO Singh dies of cancer