[Current Affairs] चालू घडामोडी 10 मार्च 2021

marathi

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी.

कोविड-१९ नंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत आहे. (OECD-GDP)

स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत सांगली महापालिकेकडून विविध उपक्रम.

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय पथकाच्या विविध सूचना.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महत्वपूर्ण विधेयक सादर होणार.

भारतीय नौदलाची स्कोर्पीन वर्गातली पाणबुडी करंज नौदलात रुजू.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFचा ५२ वा स्थापना दिवस.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांच्यात विशेष धोरणात्मक भागीदारी विषयी चर्चा.

english

Today is the death anniversary of Krantijyoti Savitribai Phule.

The Indian economy is recovering after Kovid-19. (OECD-GDP)

Various activities under Sangli Municipal Corporation under Swachh Survey and My Vasundhara Abhiyan.

Various instructions of the Central Squad to control the outbreak of Corona in Nashik.

An important bill will be introduced in the budget session of Parliament today.

Indian Navy’s Scorpion class submarine joins Karanj Navy.

52nd Establishment Day of Central Industrial Security Force CISF.

Discussion between Prime Minister Narendra Modi and Japanese Prime Minister Yoshihide Suga on a special strategic partnership.