[Current Affairs] चालू घडामोडी 10 मे 2021

परदेशातून येणाऱ्या सर्व वैद्यकीय मदतीच प्रभावीपणे वितरण व्हाव यासाठी हवाई दलाचा खास कक्ष सुरु.

कोरोन लसींची उपलब्धता वाढवायला सर्वोच्च प्राधान्य असल्याच केंद्र सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र.

आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते हेमंत विश्व सरमा यांनी घेतली शपथ.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये इक मुलींच्या शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने केला निषेध.

अकोला जिल्ह्यात कोरोन बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये टाळेबंदी.

नागपूरमधल्या कोविद केअर सेंटरच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.

कोरोना बाधीतांमध्ये आढळून येणाऱ्या म्युकोर-मायकोसीस बुरशीजन्य संसर्गाबाबत-केंद्र सरकारने दिली सूचना.

English

A special unit of the Air Force has been set up to ensure effective delivery of all medical aid from abroad.

Increasing the availability of corona vaccines is the top priority of the Central Government.

BJP leader Hemant Vishwa Sarma has been sworn in as the Chief Minister of Assam.

India condemns a terrorist attack on a girls’ school in Kabul, Afghanistan.

Lockdown in Akola district due to increasing number of coronary infections.

Union Minister Nitin Gadkari inaugurates Kovid Care Center in Nagpur.

Concerning the fungal infection of muco-mycosis found in corona infections-instructions given by the Central Government.