चालू घडामोडी १० नोव्हेंबर २०२०

*बोर प्रकल्पाची कालवे सल्लागार समिती व जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक काल वर्धा येथे झाली.

*थंडीचा हंगाम आणि सणासुदीचा काल यामुळे कोविड – १९ चा धोका वाढू शकतो – आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन.

*एकात्मिक शीत साखळी व मूल्यवर्धन योजनेंतर्गत १२ राज्यांमध्ये २१ प्रकल्प मंजूर.

*मुंबाईतल्या सात विभाग कार्यालयांच्या हद्दीत उद्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार.

*अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवडून आलेले, जो बायडन यांनी कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा केली.

*एस.टी कर्मचार्यांच उर्वरित दोन महिन्यांचही वेतन, दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा.

*उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या प्रतिकृतीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल अनावरण केल.

ENGLISH

* Canal Advisory Committee of Bore Project and District Level Water Allocation Committee met at Wardha yesterday.

* Cold season and festive season may increase the risk of Kovid-19 – Health Minister Dr. Harshavardhana.

* 21 projects sanctioned in 12 states under Integrated Cold Chain and Value Added Scheme.

* Water supply will be cut off tomorrow within the boundaries of seven divisional offices in Mumbai.

* US President-elect Joe Biden announces the formation of a task force.

* Announcement to pay ST employees for the remaining two months before Diwali.

* Defense Minister Rajnath Singh unveiled a replica of the anti-satellite missile yesterday.