(चालू घडामोडी) Current Affairs 10 October 2021

भारत आणि चीन यांच्यात कमानदार स्तरावरील चर्चेची तेरावी फेरी आज.

आरोपी आशिष मिश्राला पोलिसांनी केली अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी.

संस्सादेच्या विविध विषयांशी संबंधित स्थायी समित्यांची पुनर्चना.

आजपासून २१ नोव्हेबंरपर्यंत १ हजार ५०० विशेष फेस्टिव्हल रेल्वेगाड्या सोडणार.

उपमुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमह्द्ये घेतला मराठवाड्याचा विभागीय आढावा.

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेद्रीक्स्ने यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत.

चिपी विमानतळामुळे हवाई जोडणी आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

मुंबई सायबर सेलचे CBI चे संचालक सुबोध जैस्वाल यांना समन्स.

नि:पक्ध्पणे कारवाई करणाऱ्या यंत्रणांना पाठिबा दिला पाहिजे – देवेंद्र फडणवीस.

कोल्हापूर जिल्हा प्ररीशादेच्या मान्यतेने बापू पीर कांबळे एका आठवड्यासाठी सरपंचपदी प्रतीकात्मक निवड.

ENGLISH

Thirteenth round of arch-level talks between India and China today.

Accused Ashish Mishra arrested by police, remanded in judicial custody Reorganization of Standing Committees on various issues of Parliament.

From today till 21st November, 1,500 special festival trains will be released.

The Deputy Chief Minister took a departmental review of Marathwada in Aurangabad.

The Prime Minister of Denmark Mete Friedrichsne received a formal welcome at the Presidential Palace.

Chippewa Airport will boost air connectivity and tourism – Prime Minister Narendra Modi.

Summons to Subodh Jaiswal, Director, CBI, Mumbai Cyber ​​Cell.

Mechanisms that act impartially should be supported – Devendra Fadnavis.

With the approval of Kolhapur District Council, Bapu Peer Kamble was symbolically elected as Sarpanch for one week.