[Current Affairs] चालू घडामोडी 10 सप्टेंबर 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे ते दिल्लीतील राजघाट CI S F ची सायकल र्याली सुरु आहे.

मुंबईतल्या नौदल दाक्यार्द इथून स्वर्णिम विजय अभियानाच्या मोटार यात्रेला प्रारंभ झाला.

निर्धारण वर्ष २०२१-२०२२ करीताचे विवरण पत्र भरण्यासाठी मुदतवाढ.

गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाचे सर्व निर्बंध पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

सर्वत्र जल्लोषपूर्ण आणि आनंदी वातावरणात गणेशाचे स्वागत.

महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरयाणा इथल्या ६ अन्न प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी तयारीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांच्याकडून.

राज्यात १२ हजार २०० पोलिसांची भरती केली जाणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविद केंद्राचे लोकार्पण.

उत्सवाच्या काळात नागरिकांनी घरीच सन साजरा करावा – डॉ. व्ही के प्योल.

संत श्री इक्नाथ महाराज संतपिठात अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री.

English

Cycle rally of Rajghat CI S F from Pune to Delhi has started on the occasion of Amrit Mahotsav of Independence.

The motor yatra of Swarnim Vijay Abhiyan started from Naval Dakyard in Mumbai.

Extension of deadline for filing returns for assessment year 2021-2022.

Health Minister Rajesh Tope has appealed to observe all the restrictions of Corona while celebrating Ganeshotsav.

Welcome to Ganesha in a radiant and happy atmosphere everywhere.

Inauguration of 6 food processing plants in Maharashtra, Uttarakhand and Haryana.

Let us know more about the preparations for this year’s Ganeshotsav from our representative Shishir Shelar.

12,200 police will be recruited in the state – Home Minister Dilip Walse Patil.

Dedication of Kovid Kendra in Sindhudurg district by Praveen Darekar.

Citizens should celebrate Sun at home during the festival – Dr. VK Payol.

Instructions to start the course in Sant Shri Eknath Maharaj Santpith – CM.