[Current Affairs] चालू घडामोडी 11 एप्रिल 2021

गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जखमी झालेला नक्षलवादी दिशोर कवडो याला पोलिसांनी केली अटक.

रेमदेसिविरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्ह्य स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश.

सहीन वाझेचा सहाय्यक असणाऱ्या रियाझ काझिमा NIN केली अटक, १६ एप्रिल पर्यंत कोठडी.

आजही राज्यातल्या सर्व जिल्ह्यात तालेबंदीला चांगला प्रतिसाद.

कोरोनाच्या नव्यान उद्भवलेल्या संसर्गाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली बैठक.

रेमदेसिवीर इंजेक्शन आणि त्याची घटकद्रव्य यांच्या निर्यातीवर आजपासून बंदी घालण्याचा निर्णय.

राज्यातही आजपासून १४ एप्रिल पर्यंत लसीकरण उत्सव साजरा.

देशात कोविद प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्यान पहिल्या क्रमांकावर.

Naxalite Dishor Kawado, who was injured in an encounter in Gadchiroli district, was arrested by the police.

Instructions for setting up of control room at district level to ensure smooth supply of Remdesivir.

Riaz Kazima NIN, an aide to Sahin Waze, was arrested and remanded in custody till April 16.

Even today, there is a good response to the balance sheet in all the districts of the state.

Chief Minister Uddhav Thackeray held a meeting to prevent the newly emerging infection of corona.

Decision to ban export of Remdesivir Injection and its constituents from today.

Vaccination festival celebrated in the state from today till April 14.

Maharashtra consistently ranks first in the country in Kovid preventive vaccination.