[चालू घडामोडी] Current Affairs 11 ऑगस्ट 2021

महाराष्ट्रातील रागामिंसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार अमित देशमुख यांचा रंग्कार्मिशी संवाद.

लसीच्या दोन्ही मात्र एकत्रित करून लसीकरण करण्याच्या अभ्यासाला मंजुरी.

विधेयक सामंत झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केल समाधान व्यक्त.

जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण इंडिया 2019 या राष्ट्रीय फ्याक्तटचे अनावरण.

१ ऑक्टोबरपासून १० तासांपेक्षा अधिक काळ ATM मध्ये नोटा उपलब्ध नसल्यास संबंधित बँकेला दंड.

फुटबॉलपटू लिओनेल मेसी सेंट-जर्मेन क्लबशी करारबद्ध.

थोर क्रांतिकारक खुदिराम बोस हंचा आज स्मृतिदिन.

महाराष्ट्रातील रंग्कार्मिसाठी काल्य्हान्कारी मंडळ स्थापन करणार अमित देशमुख यांचा रंग्कार्मिशी संवाद.

राज्य सरकारने ग्रामीण भागात पाचवी ते आठवी व शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याची परवानगी.

CBSE कडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वेळापत्रक दहावी आणि बारावीच्या परीक्षा २५ ऑगस्टपासून सुरु.

अकरावी प्रवेशासाठी CET रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश.

१० जिल्ह्यात बंजारा समाज जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी – विजय वडेट्टीवार.

जळगाव जिल्ह्यातल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणातला प्रमुख आरोपी सुनील झावर अटक.

English

Amit Deshmukh will set up a welfare board for ragamis in Maharashtra.

Approved the study of vaccination by combining both of the vaccines.

Chandrakant Patil expressed satisfaction over the passage of the bill.

Unveiling of the National Fact of Global Youth Tobacco Survey India 2019.

Penalty to the concerned bank if the note is not available in the ATM for more than 10 hours from 1st October.

Footballer Lionel Messi signed with Saint-Germain.

Today is the memorial day of the great revolutionary Khudiram Bose.

Amit Deshmukh will set up a welfare board for Rangkarmi in Maharashtra.

The state government has given permission to start fifth to eighth grade schools in rural areas and eighth to twelfth grade schools in urban areas.

Schedule of students who have passed CBSE 10th and 12th examinations starting from 25th August.

Mumbai High Court orders government to cancel CET for 11th admission.

Banjara community district level committees should be established in 10 districts – Vijay Vadettiwar.

Sunil Jhawar, the main accused in the Bhaichand Hirachand Raisoni credit union scam case in Jalgaon district, has been arrested.