चालू घडामोडी ११ डिसेंबर २०२०

मराठी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नद्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपने निषेध केला आहे.

प्यारीस करारातली उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये भारताच मोलाच योगदान – केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘भारती महोत्सव २०२०’ ला संबोधित करणार.

समस्या व निराकरनाबाबतचा दृष्टीकोन यांच्यातील साम्यामुळे भारत व उझबेकिस्तानचे संबंध बळकट – पंतप्रधान.

माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार झाले.

इंग्लिश 

BJP has condemned the attack on the convoy of BJP national president JP Nadda.

India has been instrumental in achieving the objectives of the Paris Agreement – Union Environment Minister Javadekar.

Prime Minister Narendra Modi will address ‘Bharati Mahotsav 2020’ today.

India-Uzbekistan relations strengthened due to similarities between problems and approach to solution – PM.

Former Tribal Development Minister Vishnu Savara was cremated this afternoon.