[Current Affairs] चालू घडामोडी 11 जानेवारी 2021

स्थलांतरितांंच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण मंडळाची नियमावली जाहिर.

व्यावसायिक खान उद्योगा साठींच्या एक खिडकी योजना वेब पोर्टलच अनावरण.

रक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज सिमा रस्ते सुरक्षा संघटनांच्या एका पुस्तकाच प्रकाशन केल.

राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2021 आज साजरा केला जात आहे.

कोविड या कोविड लसीकरणासाठीच्या software वर चर्चा करण्यासाठी काल बैठक घेण्यात आली.

कोरोना लसीकरण आणि कोरोना विषयी आढावा बैठक पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी घेत आहेत.

ENGLISH

Board of Education regulations for the education of children of immigrants announced.

Unveiling a one-stop scheme web portal for commercial mining industry.

Defense Minister Rajnath Singh today released a book on border road safety organizations.

The National Youth Parliament Festival 2021 is being celebrated today.

A meeting was held yesterday to discuss the Kovid vaccine software.

The Prime Minister is holding a review meeting on corona vaccination and corona with all the Chief Ministers.