[Current Affairs] चालू घडामोडी 11 जुलै2021

ज्येष्ठ गझलकार आणि पत्रकार मधुसूदन नान्निवाडेकर यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने सिंधुदुर्ग इथे निधन झाले.

देशात लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा झाला पाहिजे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.

वैज्यानाथ आयुर्वेदिक समूहातर्फे पहिल्या एल एन जी प्लांट चे नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण.

पद्म पुरस्कारांसाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी.

रायगड जिल्ह्यातल्या पाली भुतावळी धरणावर आलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

दालीदास यांच्या महान प्रतिभेला बंडान करण्यासाठी हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा होतो.

मन कि बात या कार्यक्रमाद्वारे आपण कुठल्या विषयावर संवाद साधावा याबाबत जाणते असं आवाहन – नरेंद्र मोदी.

ENGLISH

Veteran ghazal writer and journalist Madhusudan Nanniwadekar died of a heart attack at Sindhudurg.

Opposition leader Devendra Fadnavis says there should be a law on population control in the country.

Dedication of the first LNG plant by Vaijyanath Ayurvedic Group at the hands of Nitin Gadkari today.

Prime Minister Narendra Modi has appealed for the nomination of individuals for the Padma Awards.

Three minors drowned at Pali Bhutawali dam in Raigad district.

The quake affected parts of Nanded and Hingoli districts.

This day is celebrated as Kalidas Day to avenge the great talent of Dalidas.

Appeal that you know what you want to talk about through this program – Narendra Modi.