[Current Affairs] चालू घडामोडी 11 जून 2021

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत, बार्बरा क्रेससिकोव्हा आणि आशियाची अनास्ताशिया यांच्यात अंतिम लढत होणार.

महाराष्ट्राबाहेर cbiकडे हस्तांतरित करण्याची मागणी परमवीर सिंह यांनी दाखल केलेली याची फेटाळली.

पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालायात्ल्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घता – अजित पवार.

रस्ते सुरक्षा आणि जनजागृती संदर्भातल्या सर्वोत्कृश्त्ता केंद्राच राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन.

जी ७ देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोडी उद्या दुर्दृष्य प्रणालीच्या माख्यामातून होणार सहभागी.

मुंबईतल्या डॉ. मार्कस राणे आणि रैना राणे या डॉक्टर दाम्पत्यांनी ‘मेड्स फॉर मोअर’ या उपक्रमातून मदत.

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची झाली निवड.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ४ टेबल तेनिस्पतूंनी आपल स्थान केले निश्चित.

थोर क्रांतीकार शहीद रामप्रसाद बिस्मिल यांची आज जयंती.

lpg ग्राहकांना सिलिंडर भरून देण्यासाठी आता आपल्या वितरकाची निवड करता येणार.

English

In the French Open tennis tournament, there will be a final fight between Barbara Krescikova and Anastasia of Asia.

The demand for transfer to CBI outside Maharashtra was rejected by Paramvir Singh.

Inauguration of Renovated Building at Shivajinagar Police Headquarters in Pune – Ajit Pawar.

Rajnath Singh inaugurates the Center for Excellence in Road Safety and Public Awareness.

Prime Minister Narendra Modi will participate in the G7 summit tomorrow.

Dr. Mumbai. Marcus Rane and Raina Rane, a doctor couple, helped with the ‘Meds for More’ initiative.

The Indian cricket team has been selected for the upcoming tour of Sri Lanka. India’s 4 table tennis players have secured their place in the Tokyo Olympics.

Today is the birthday of the great revolutionary martyr Ram Prasad Bismil.

LPG customers can now choose their distributor to fill the cylinder.