[Current Affairs] चालू घडामोडी 11 May 2021

जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं आज पुण्यामध्ये वार्धक्यान निधन झाल.

राज्य सरकारने दोषी व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी – राज्यपाल जगदीश धनखड.

इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय – वर्ष गायकवाड.

राज्यातल्या रस्त्यांची काम पूर्ण करताना महासूल विभागासोबत समन्वय – अशोक चव्हाण.

नौदलाच्या INS त्रीकंडन आणखी परदेशातून साधन सामुग्री आणली.

नागपुरातल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाने प्राण्यांच्या देखभालीसाठी विशेष नियमावली तयार.

नागपूर कोविड रुग्णांना रुग्णालयात उपचार मिळण्यासाठी नागपूर महापालिकेत विशेष नियंत्रण कक्ष स्थापन. 

English

Senior Janata Party leader and former MP Sambhajirao Kakade passed away in Pune today.

The state government should find the culprits and take strict action against them – Governor Jagdish Dhankhad.

Decision to postpone scholarship examinations for class V and VIII – Gaikwad.

Coordination with Revenue Department while completing road works in the state – Ashok Chavan.

The Navy’s INS Trikandan brought more equipment from abroad.

Maharajbag Zoo in Nagpur has prepared special rules for the care of animals.

Establishment of Special Control Room in Nagpur Municipal Corporation for treatment of Nagpur Kovid patients at the hospital.