चालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२०

*मुंबई इंडियन्स सांघान IPL स्पर्धेच विक्रमी पाचव विजेतेपद पटकावल.

*आर्मेनिया आणि अझरबैजान यांनी, रशियाच्या मध्यस्थीन शांतता करार केला आहे.

*भाजपाच्या शिष्ट मंडळान काल राज्यपाल भगतशिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

*राज्य विधिमंडळाच आगामी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार.

*कॉंग्रेस कडून जयंत आसगावकर यांना, पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून उमेदवारी जाहीर.

*व्होकल फॉर लोकलचा नारा दिल्यानंतर देशभरात स्थानिक उत्पादनांच्या मागणीत वाढ.

*मुंबई : मिठी नदी पात्रातल्या बाधित झोपडपट्टी धारकांच त्वरित स्तलांतर करण्याचे निर्देश.

*सणाचा जरूर आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीच भान ठेवा – मुख्यमंत्री.

ENGLISH

* Mumbai Indians won a record fifth IPL title.

* Armenia and Azerbaijan have signed a peace agreement mediated by Russia.

* The BJP delegation met Governor Bhagat Singh Koshyari yesterday.

* The next winter session of the state legislature will be held in Mumbai instead of Nagpur.

* Congress announces candidature for Jayant Asgaonkar from Pune Divisional Teachers Constituency.

* Increase in demand for local products across the country after the slogan of Vocal for Local.

* Mumbai: Instructions for immediate relocation of affected slum dwellers in Mithi river basin.

* Enjoy the festival, but be aware of your health responsibilities – CM.