[Current Affairs] चालू घडामोडी 12 एप्रिल 2021

संस्कृत शिकवणाऱ्या ‘लिटल गुरु’ या APPच बांगलादेशात उद्घाटन होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, साधेपणान साजरी करावी अल आवाहन-रिपाइंचे प्रवक्ते अविनाश महातेकर.

इराण मधल्या नातांझ इथल्या आण्विक केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये कोविद १९ प्रादुर्भावामुळे घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

कोविद-१९ विषाणूच्या उत्पत्तीचा तपास कारण आवश्याद असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेन केला.

संवांनी सहमती दर्शवली तर राज्यात १५ दिवसांची टाळेबंदी लागू शकते-आरोग्यमंत्री राजेश टोपे.

The APP, which teaches Sanskrit, will be inaugurated in Bangladesh.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti should be celebrated with simplicity.

Avinash Mahatekar Terrorists attack nuclear plant in Natanz, Iran.

Restrictions imposed in England and Ireland on the outbreak of Kovid 19 are being relaxed.

The United States has reiterated its call for an investigation into the origin of the Kovid-19 virus.

If Sanwa agrees, a 15-day lockout may be imposed in the state: Health Minister Rajesh Tope.