[Current Affairs] चालू घडामोडी 12 ऑगस्ट 2021

इंग्लंडमध्ये लंडन इथं लॉर्डस मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून सुरु.

अवयव दानाबद्दल जनजागृती आवश्यक, अवयवदान जागृती सप्ताहाचे नागपूर इथे उद्घाटन.

१५ टक्के शालेय शुल्क कपातीचा आदेश काढलेला नाही – केशव उपाध्ये.

राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये समन्वयाचा आभाव – देवेंद्र फडणवीस.

राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित नीलम गोऱ्हे यांची माहिती.

महिला बचत गटांच्या सदस्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

OBC आरक्षण राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने बैठक घेऊन आरक्शानासाठीची प्रक्रिया सुरु करावी-बावनकुळे.

सांगली जात तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त ६५ गावांना ६ TMC पाणी देण्याचा निर्णय.

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेचा उपक्रम, ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ई-कचरामुक्त अभियान.

क्रायोजेनिक इंजिनमधल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण अपयशस्वी.

ENGLISH

Starting today between India and England at Lord’s Ground in London, England.

Awareness about Organ Donation Needed, Inauguration of Organ Donation Awareness Week at Nagpur.

No order to reduce 15% school fees – Keshav Upadhyay.

Lack of coordination in the decision making process of the state government – Devendra Fadnavis.

Neelam Gorhe informed that the decision to start a school in the state has been postponed.

The Prime Minister interacted with members of women’s self-help groups.

OBC Reservation The Chief Secretary of the State should convene an urgent meeting and start the process for reservation-Bavankule.

Decision to provide 6 TMC water to 65 drought affected villages in Sangli caste taluka.

Islampur Municipality’s initiative in Sangli district, e-waste free campaign for e-waste disposal.

Launch failure due to technical malfunction in cryogenic engine.