चालू घडामोडी १२ डिसेंबर २०२०

मराठी

जी.एस.टी. विवरण पत्र न भरलेल्या १ लाख ६३ हजार कंपन्यांची नोंदणी रद्द.

इम.आर.ए. या स्वदेशी लसींच्या मानवी चाचण्यांसाठी भारतीय औषध विभागाकडून मान्यता.

देहरादून इथल्या भारतीय लष्कर अकादमीमध्ये आज पासिंग आउट परेडच आयोजन करण्यात आल.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत चीनकडून द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलच उल्लंघन असल्याच भारतान म्हटल.

आज जागतिक हवामान बदल शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार.

दिशाच्या विकास यात्रेत फिक्कीची भूमिका महत्वपूर्ण – पंतप्रधान.

रिझर्व बँकेन आता आर.टी.जी.एस. सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

इंग्लिश

G.S.T. Registration of 1 lakh 63 thousand companies which have not filled the return form has been canceled.

E.M.R.A. Approval from the Indian Department of Medicine for human testing of these indigenous vaccines.

A passing out parade was organized at the Indian Army Academy here from Dehradun today.

India says China has violated bilateral agreements and protocols along the LoC. Today, Prime Minister Narendra Modi will address the Global Climate Change Summit.

FICCI plays important role in development journey The Reserve Bank of India (RBI) has now introduced RTGS.

It was also decided to make the facility available 24 hours a day.