[Current Affairs] चालू घडामोडी 12 फेब्रुवारी 2021

MARATHI

रब्बी हंगामात ज्वारीच विक्रमी पिक घेतलं – वाशिम.

केंद्र सरकारन राष्ट्रीय मधुमक्षिका पालन मिशनसाठी – 3 वर्षांच्या कालावधीसाठी 500 कोटी रुपये वितरीत.

देशात कोरोन प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्र देण्याची मोहीम उद्यापासून सुरु.

शिवजयंतीसाठी राज्य शासनान मार्गदर्शन सूचना जरी केल्या आहेत.

म्यानमारमध्ये लष्करी सत्ते विरोधात अद्यापही निदर्शन सुरु आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे कोणाचही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही – गृहमंत्री अमित सहा.

ENGLISH

During Rabbi season, only sorghum was harvested – Washim.

Central Government for National Beekeeping Mission – Rs.500 crore disbursed for a period of 3 years.

The campaign to give second coronation vaccine to the beneficiaries in the country will start from tomorrow.

Although the state government has issued guidelines for Shiv Jayanti.

Protests are still going on in Myanmar against the military rule.

Citizenship Amendment Bill will not deprive anyone of citizenship – Home Minister Amit Saha.