[Current Affairs] चालू घडामोडी 12 जानेवारी 2021

सुधारीत कृषी कायद्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध याचीकांवर आज सुनावणी सुरू आहे.

 भारतीय वैद्यकीय संघटनेच्या डाॅक्टरांनी कोविड-19 लसीकरणासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

लसीकरण मोहिमे करीता पुण्याहून ‘कोव्हीशिल्ड’ लसींच वितरण सुरू.

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती.

स्वामी विवेकानंद म्हणजे युवकांना ध्येय प्राप्तीसाठी प्रेरित करणार अलौकिक व्यकीमत्व.

आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज 55वि पुण्यतिथी.

ENGLISH

Various petitions filed in the Supreme Court regarding the revised Agriculture Act are being heard today.

Doctors from the Indian Medical Association have expressed support for the Covid-19 vaccination.

Distribution of ‘Kovishield’ vaccine from Pune for vaccination campaign.

Today is Swami Vivekananda’s birthday.

Swami Vivekananda is a supernatural personality who will inspire the youth to achieve their goals.

Today is celebrated as National Youth Day.

Former Prime Minister Lal Bahadur Shastri’s 55th death anniversary today.