[Current Affairs] चालू घडामोडी 12 जुलै 2021

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोव्हीने २० व ग्रांड स्ल्याम पटकावले.

राजस्थानमध्ये कोटा, धौलपूर, झालावाड, जयपूर आणि बारा इथं विज्कोसळून झालेल्या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू.

औरंगाबाद इथल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयातले रुग्णसेवेचे सेवाभावी कार्य अत्यंत स्पृहणीय आहे.

ओदिशात्ल्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रा उत्सवाला आजपासून शाधेपणाने सुरुवात.

राज्यात येत्या ३६ तासांत कोकणात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा – हवामान विभाग.

मुंबईतले विष्णू सर्वानन यांची टोकियो ओल्मिपिक मधल्या लेझर standard सेलिंग या क्रीडा पकारात निवड.

कोरोन लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहेत आशांना मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवासासाठी मुभा द्यावी.

राज्य विधानसभेचे अध्याखापड हे आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्षाकादेचा राहणार आहे – शरद पवार.

नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारवाई करण्याचे आदेश.

रोबो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अत्याधुनिक नाव तंत्रज्ञानाचा वापर करावा – नितीन राऊत.

उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पाध्काने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली.

जेष्ठ गझलकार आणि पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने सिंधुदुर्घ इथं निधन झाले.

देशात लोकसंक्या नियंत्रणाबाबत कायदा झाला पाहिजे – देवेंद्र फडणवीस.

ENGLISH

In the men’s singles at the Wimbledon Open, Serbia’s Novak Djokovic won the 20th Grand Slam.

In Rajasthan, 20 people were killed in a landslide at Kota, Dholpur, Jhalawar, Jaipur and Bara.

Dr. from Aurangabad. The charitable work of the patient service at Hedgewar Hospital is highly commendable.

The world famous Rathyatra festival of Lord Jagannath in Odisha started from today.

Warning of heavy rain in some places in Konkan and heavy rain in sparse places in the next 36 hours in the state – Meteorological Department.

Vishnu Sarvanan from Mumbai has been selected for the laser standard sailing event at the Tokyo Olympics.

However, both of them have taken coron vaccine in the hope that they will be allowed to travel by Mumbai Suburban Railway.

The presidency of the state assembly will remain with the Congress party in the alliance government – Sharad Pawar.

Order to take action against fraudulent grape growers in Nashik district.

Use state-of-the-art name technology using robots and artificial intelligence – Nitin Raut.

Uttar Pradesh anti-terror squad arrests two Al Qaeda terrorists Senior ghazal writer and journalist Madhusudan Nanivdekar died of a heart attack at Sindhudurg.

There should be a law on population control in the country – Devendra Fadnavis.