[Current Affairs] चालू घडामोडी 12 जून 2021

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टी होण्याचा इशारा.

विनेश फोगत हिने पोलंड रंकिंग कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

जोखीम आधारित अंतर्गत लेखापरीक्षणाचे नियम यापुढे गृहनिर्माण वित्त संस्तांनाही लागू.

योग गुरु आणि दोन केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत योगाला समर्पित “नमस्ते योग” या appचे उद्घाटन.

भारतीय लष्कर अकादमीमधून सर्व क्याडेत्सचा भारीय लष्करात यशस्वीरीत्या समावेश करण्यात आला आहे.

महाराष्टाचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु.ल.देशपांडे यांचा आज स्मृतिदिन.

संकलन-प्रकाशन केलेल्या भारतीय युद्ध मोहिमान्वाराच्या धोरणाला मान्यता -संरक्षणमंत्री राजनाथसिंह.

आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाची संयुक्तराष्ट्र विकास कार्यक्रमाने दाखल घेतल्याबद्दल समाधान – नरेंद्र मोडी.

इंग्लिश

Extreme levels of thunderstorms in Konkan, Central Maharashtra, Marathwada and Vidarbha.

Vinesh Fogat won the gold medal in the 53 kg weight category at the Poland Ranking Wrestling Championships.

Risk-based internal audit rules no longer apply to housing finance institutions.

Inauguration of “Namaste Yoga” app dedicated to Yoga in the presence of Yoga Guru and two Union Ministers.

All the cadets from the Indian Army Academy have been successfully enlisted in the Indian Army.

Today is the memorial day of PL Deshpande, a beloved personality of Maharashtra.

Recognition of the policy of the Indian war campaign compiled and published – Defense Minister Rajnath Singh.

Satisfaction with the admission of Akanksha District Program by the United Nations Development Program – Narendra Modi.