[Current Affairs] चालू घडामोडी 12 मार्च 2021

marathi

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन, साबरमती आश्रम, गुजरात.

यशवंत पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्राम्विसास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

दयलीसिसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

राज्यात आवश्यकतेनुसार कडक टाळेबंदी लावावी लागेल असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा.

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ची नवीन तारीख उद्या जाहीर करणार – मुख्यमंत्री.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी उद्यापासून होणार कार्यक्रमांचा प्रारंभ.

english

Amrit Mahotsav of Independence, Inauguration by the Prime Minister, Sabarmati Ashram, Gujarat.

The awards were announced by Rural Development Minister Hasan Mushrif under the Yashwant Panchayat Raj Abhiyan.

We are trying to bring dialysis facility under the control of common people – Chief Minister Uddhav Thackeray.

Chief Minister Uddhav Thackeray warns that strict lockout will have to be imposed in the state as per requirements.

State Service Pre-Examination 2020 will be announced tomorrow – CM.

Events will start from tomorrow to celebrate the nectar of Indian independence.