[Current Affairs] चालू घडामोडी 12 May 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांना १७६ कोटी २९ लाख पाच हजार रुपये निधी वितरीत.

मुंबईतल्या पोदार आयुर्वेदिक महाविद्यालयात आयुष-६४ औषध रुग्णांना मोफत दिल जात आहे.

महिला व बाल विकास मंत्रालय इंडियन अक्याद्मी ऑफ पीडीयात्रीक्सचे सहकार्य घेण्यात येणार-स्मृती झुबीन इराणी.

नागपूर रेल्वे स्थानकात आज सकाळी ओडीशातील अंगुल येथून ऑक्सिजन एक्स्प्रेसन ४ ऑक्सिजन त्यांकार्स आणण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘माझ सिंधुदुर्ग माझी जबाबदारी’ अभियान.

ओम्फोतेरीसीन-बी या औषधाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करत आहे.

लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेला प्राधान्य देण्याची क्याबिनेत सचिवांची सूचना.

मुंबईतली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कांदिवलीतल्या पावनधाम जैन मंदीराच कोविद सेन्टरमध्ये रुपांतर.

निर्यात संवर्धन परिषदेच्या सदस्यांशी आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत मुद्यांवर चर्चा- पीयूष गोयल.

English

176 crore 29 lakh five thousand rupees distributed to the Divisional Commissioners to prevent the spread of corona.

AYUSH-64 medicine is being given free to patients at Podar Ayurvedic College in Mumbai.

The Ministry of Women and Child Development will be assisted by the Indian Academy of Pediatrics – Smriti Zubin Irani.

Oxygen Express 4 Oxygen was brought to Nagpur Railway Station this morning from Angul in Odisha.

‘My Sindhudurg My Responsibility’ campaign in Sindhudurg district.

The government is working to increase the availability of omphotericin-B.

Cabinet Secretary’s suggestion to give priority to second dose of vaccination.

Considering the growing number of patients in Mumbai, the Pavandham Jain Temple in Kandivali has been converted into a Kovid Center.

Discussions with members of the Export Promotion Council on issues related to international trade – Piyush Goyal.