चालू घडामोडी १२ नोव्हेंबर २०२०

*जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ.सलीम आली यांचा आज जन्मदिवस.

*बिहार व अन्य पोटनिवडणुकीतल्या विजयाबद्दल, राज्याभारातही काल, भाजपन विजयोत्सव साजरा केला.

*बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक, भारतरत्न पंडित मदनमोहन मालवीय यांची आज पुण्यतिथी.

*नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळयाच पंतप्रधान आज अनावरण केल.

*जागतिक आरोग्य विषयक समस्यांच्या निराकार्नामध्ये भारताने महत्वाची भूमिका बजावली – WHO चे महासंचालक.

*पंतप्रधान आज आसियान संघटनेच्या १७ व्या शिखर परीषदेच सह अध्यक्षपद भूषवणार.

*जलसंवर्धनासाठी लोक चळवळ सुरु करण्याच आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केल.

ENGLISH

* Today is the birthday of world-renowned ornithologist and environmental activist Dr. Salim Ali.

* On the victory in Bihar and other by-elections, BJP also celebrated victory in the state yesterday.

* Today is the death anniversary of Bharat Ratna Pandit Madan Mohan Malviya, the founder of Banaras Hindu University.

*New Delhi: The Prime Minister unveiled a full-length statue of Swami Vivekananda today.

* India plays a key role in solving global health problems – Director-General of WHO.

* The Prime Minister will preside over the 17th ASEAN Summit today.

* Vice President M Venkaiah Naidu appealed to the people to start a movement for water conservation.