[Current Affairs] चालू घडामोडी 06 सप्टेंबर 2021

जल प्रदूषण रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथे तुर्तीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती.

वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दाण्यांपासून साकारला गणपती.

नाशिक जिल्ह्यात सी गजाननाची रांगोळी साकारून गणेशोत्सव साजरा केला.

अडचणीत सापडलेल्या उद्योगांना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेमुळे संजीवनी.

जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यात अतिरेक्यांचा पोलीस दलावर गोळीबार.

राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या 30 निसर्गप्रेमींचा सन्मान.

सलाईन गार्गल RTPC – R तंत्रज्ञान उद्योग मंत्रालयाला सुपूर्द.

गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड.

कोरोन परिस्थिती भारताने अधिक समर्थपणे हाताळली – उपराष्ट्रपती.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांची मुंबईला भेट.

टोकियो प्यारालीम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशी पंतप्रधानांचा संवाद.

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यात ‘एक शहर एक गणपती’ हि संकल्पना.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणि यांच्या राजीनाम्य नंतर नव्या नित्याच्या निवडीसाठी आज बैठक.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणि यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा.

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुक्यामंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक.

परभणीत कृषी विद्यान केंद्राच्या परिसरात द्रोन्द्वारे पिक फवारणीचे प्रात्यक्षिक.

पोशान्मः निमित्त अकोल्यात गर्भवती महिलांसाठी योगासने.

पंतप्रधानाच्या हस्ते आज अहमदाबाद इथल्या सर्दार्धाम भावनाचे लोकार्पण.

English

Ganesh idols made from turti at Shirdi in Ahmednagar district to prevent water pollution.

Farmers in Washim district made Ganpati from soybean seeds.

Ganeshotsav was celebrated in Nashik district by making Rangoli of C. Gajanan.

Prime Minister’s Employment Generation Scheme revives troubled industries.

Militants open fire on police in Srinagar district of Jammu and Kashmir.

Honoring 30 nature lovers from various fields at the hands of the Governor.

Saline Gargle RTPC – R handed over to the Ministry of Technology Industry.

Bhupendra Patel elected as the new Chief Minister of Gujarat.

Coronation situation handled more efficiently by India – Vice President.

Member of National Commission for Women Chandramukhi Devi visits Mumbai.

PM interacts with athletes participating in Tokyo Paralympics The concept of ‘One City One Ganpati’ in Kopargaon taluka of Ahmednagar district.

After the resignation of Gujarat Chief Minister Vijay Rupani, a meeting will be held today to elect a new routine.

Gujarat Chief Minister Vijay Rupani has resigned. Meeting between Chief Minister and police officials on Sakinaka rape case.

Demonstration of crop spraying by Drona in the premises of Krishi Vidyan Kendra in Parbhani.

Poshanma: Yoga for pregnant women in Akola. Dedication of Sardardham spirit at the hands of the Prime Minister in Ahmedabad today.