[Current Affairs] चालू घडामोडी 13 एप्रिल 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती क्यानाडत समता दिन म्हणून साजरा करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव घरात साधेपणान साजरी करावी-विश्वनाथ दांडगे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या येणारी जयंती, साधेपणान साजरी करावी-डॉ. राजेंद्र गवाई.

मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमझान महिन्याला उद्यापासून प्रारंभ.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाच पर्व ठरलेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाला आज १०२ वर्ष पूर्ण.

बहुमाध्यमी मोबाईल व्ह्यानवरील फिरत्या प्रदर्शनाच तसाच कलापथक मोहिमेचा शुभारंभ.

सुशील चंद्र यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नेमणूक केली.

देशात राष्ट्रीय महामार्गालगतच्या एक कोटी झाडाचं जिओत्यागिंग करण्यात आली -प्रकाश जावडेकर.

Dr. Babasaheb Ambedkar’s birthday was celebrated as Equality Day in Canada.

Dr. Babasaheb Ambedkar’s birthday should be celebrated in a simple way at home – Vishwanath Dandge.

Dr. Tomorrow’s birthday of Babasaheb Ambedkar should be celebrated in a simple way-Dr.

Rajendra Gawai. The holy month of Ramadan for Muslims starts from tomorrow.

Today marks the 102nd anniversary of the Jallianwala Bagh massacre, an important milestone in India’s freedom struggle.

Launch of Kalapathak campaign as well as mobile exhibition on multimedia mobile vans.

Sushil Chandra has been appointed as the country’s Chief Election Commissioner by President Ramnath Kovind.

One crore trees near the national highway were geotagged in the country – Prakash Javadekar.