[Current Affairs] चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2021

इडीने माजी आमदार विवेकंद शंकर पाटील कर्णाला नागरी सहकारी बँकेच्या विरोधात गुन्हा दाखल.

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तिथीनुसार शंभराव्या वर्षात पदार्पण.

बुल्धाण्यात्ल्या बचत गटाच्या महिलांशी संवाद पंतप्रधानांचा संवाद.

सोयाबीनच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना.

यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत उमेद अभियानाच्या स्वयासाहायाता समूहाच्या सदस्या लसीकरणासाठी जनजागृती.

नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे शिर्याचाक्र पुरस्कार विजेते हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे यांचा सत्कार.

राज्यात प्रसिद्ध ऐतिहासिक स्तलांवर नेहरू युवा केंद्र संघटने कडून फ्रीडम रानाचे आयोजन.

देशभरात आजपासून फीत इंडिया फ्रीडम रान 2.0 उपक्रमाला प्रारंभ झाला.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे अकोल्यातल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य.

मुंबई महानगरपालिका सिरो सर्वेक्षणाच्या पाचव्या टप्प्याला कालपासून सुरुवात केली. 

English

ED files case against former MLA Vivekand Shankar Patil Karna against Nagari Sahakari Bank.

Debut in the centenary year of Padma Vibhushan Shivshahir Babasaheb Purandare.

Interaction of the Prime Minister with the women of the self-help group in Buldhana.

Measures to control pests on soybean crop.

Public Awareness for Vaccination of Members of Umaid Abhiyan Self Help Group under Yavatmal Zilla Parishad.

Constable Madhusudan Narayan Surve, winner of Shirya Chakra Award by the Western Division of the Navy.

Freedom Rana organized by Nehru Youth Center at famous historical places in the state.

The Fit India Freedom Run 2.0 initiative was launched across the country from today.

Prime Minister’s Kisan Sanman Nidhi Yojana provides financial assistance to farmers in Akola.

Mumbai Municipal Corporation started the fifth phase of CIRO survey yesterday.