चालू घडामोडी १३ डिसेंबर २०२०

मराठी

दिव्यांग व्यक्तींसाठीच्या ‘महाशरद डिजिटल App चा’ प्रारंभ आज करण्यात आला.

औरंगाबाद: २ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी आज केल.

न्यायालयातील प्रलंबित खटले सामंजस्यान मिटवण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय लोक अदालत होत आहे.

देशात गेल्या २४ तासात ३० हजार ५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.

केंद्राच्या नव्या तीन कृषी कायद्यांच्या संदर्भात बुलडाण्यात आज एक चर्चासत्र घेण्यात आल.

भारतीय लष्करातले जवान सुरेश घुगे यांच जम्मू काश्मीर मध्ये सीमेवर कर्तव्यावर असताना आज निधन झाल.

लातूर: राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या संवेदना प्रकल्पाच्या, विस्तारीत इमारतीच काल उद्घाटन झाल.

मुंबाई: केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक दिनेश पटेल यांनी अर्धमानवी रोबोट विकसित केला आहे.

इंग्लिश 

The ‘Mahasharad Digital App’ for persons with disabilities was launched today.

Aurangabad: Bhumipujan Chief Minister performed various development works worth Rs 2,000 crore today.

National people’s courts are being held across the country today to settle pending cases in the courts.

In the last 24 hours, 30,005 new corona cases have been reported in the country.

A discussion session was held in Buldhana today regarding the three new agricultural laws of the Center.

Suresh Ghuge, a jawan of the Indian Army, died today while on duty at the border in Jammu and Kashmir.

Latur: The extended building of Rashtriya Swayamsevak Sangh’s Samvedana project was inaugurated yesterday.

Mumbai: Kendriya Vidyalaya teacher Dinesh Patel has developed a semi-human robot.