[Current Affairs] चालू घडामोडी 13 जुलै 2021

अकोला जिल्ह्यातल्या वृक्षमित्र सुनील गोहर यांच्याकडून सतत बारा वर्ष पासून यशस्वीपणे वृक्ष संगोपन.

इराकमधल्या नालीरीया शहरातल्या कोविद रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४४ जनांचा दुर्दैवी मृत्यू.

भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुर्दृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोविद योधान्च्या कुटुंबियांसाठी सरकारने जाहीर केलेली ५० लाखांची मदत.

उत्तर्पुर्वेतल्या राज्यांना जोडणाऱ्या २९८ कोलोमितर लांबीच्या ४ प्रकल्पांचे लोकार्पण – नितीन गडकरी.

एम पी एस सी द्वारे करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तुर्कस्तानच्या पूर्व व्ह्यान प्रांतात बेकायदा स्तलांतरीतांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसचा अपघात.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात झालेल्या विविध दुर्घटना.

विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम केल्याबद्दल नाशिकच्या कम्युनिटी रेडियो केंद्राचा गौरव.

वाशीम जिल्ह्यातल्या एरंड इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभारली जैविक प्रयोगशाळा.

ENGLISH

Successful tree rearing for twelve consecutive years by Sunil Gohar, a tree friend from Akola district.

A fire at the Kovid hospital in the Iraqi city of Naliriya has killed at least 44 people.

Prime Minister Narendra Modi will interact with Indian players through the visual system tomorrow.

Government announces Rs 50 lakh for Kovid Yodhan’s family Dedication of 4 projects of 298 km length connecting the states of North East – Nitin Gadkari.

The way has been paved for the recruitment process to be done by MPSC.

A minibus carrying illegal immigrants crashes in Turkey’s eastern Van province. Various accidents in Rajasthan, Madhya Pradesh and Uttar Pradesh.

Nashik Community Radio Kendra is honored for its work in imparting education to the students.

Farmers from Erand in Washim district came together and set up a biological laboratory.