[Current Affairs] चालू घडामोडी 13 जून 2021

प्यारीस इथ सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत.

संरक्षण क्षेत्रातल्या संशोधानाकरता ४९८ कोटी ८० लाख रुपये निधीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला मंजुरी.

महान योद्ध महाराणाप्रताप यांच्या जयंतीनिमित्त म्जुख्यामान्त्र्यांकडून अभिवादन.

राज्यातल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अनेद बाबतीत टोकाचे मतभेद आहेत – प्रवीण दरेकर.

आश्रम शाळांबाबत मंत्री विजय वादात्तीवर यांची आढावा बैठक.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान होतील – मंत्री रामदास आठवले.

पुणे जिल्ह्यातल्या खेद तालुक्यातले गडद कोरोनामुक्त गाव.

उरण तालुक्यातला पुर्वाडा समुद्र किनार्यावर रवण्यात आली स्वच्छता मोहीम.

दुर्गासंवार्धानासाठी तज्ञांनी सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल-मुखमंत्री.

English

In the French Open tennis tournament starting in Paris. Approval of budgetary provision of Rs.

498.80 crore for defense research. Greetings from the Chief Minister on the occasion of the birth anniversary of the great warrior Maharana Pratap.

There are extreme differences in the Maharashtra Vikas Aghadi government in the state – Praveen Darekar.

Review meeting of Minister Vijay Wadattivar regarding Ashram Schools.

In the 2024 general elections, Prime Minister Modi will be the Prime Minister again – Minister Ramdas Athavale.

Dark corona free village in Khed taluka of Pune district.

A clean-up operation was carried out at Purwada beach in Uran taluka.

Experts should prepare a comprehensive plan for fortification, the state government will cooperate fully – Chief Minister.