[Current Affairs] चालू घडामोडी 13 मार्च 2021

मराठी

नागपूर इथं आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

देशातल्या १५ वर्षांहून अधिक जुन्या कोणत्याही वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रच नुतनीकरण करता येणार नाही.

साहित्य क्षेत्रातल्या प्रतिष्टीत साहित्य अकादमीच्या २०२० या वर्षासाठी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

बंचीन्चोली गावच्या चार बहिणींनी स्वत: शेती कसून विक्रमी उत्पादन काढल.

इस्त्रोन श्रीहरीकोटा इथून साउंडिंग रॉकेट IRH-560 च यशस्वी प्रक्षेपण केल.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबईत आजादी का अमृत महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम.

पुण्यातल्या महिला पोलिस अधिकार्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार.

राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET येत्या १ ऑगस्ट रोजी होणार.

इंग्लिशMinister Nitin Gadkari was present at the Amrit Mahotsav program of Independence held in Nagpur.

The registration certificate of any vehicle older than 15 years in the country cannot be renewed.

The prestigious Sahitya Akademi Awards for the year 2020 were announced.

The four sisters from Bunchincholi village set up a record production by farming themselves.

Isthron successfully launched the sounding rocket IRH-560 from Sriharikota.

Independence Day Amrit Mahotsav Cultural Program in Mumbai on the occasion of Amrut Mahotsav of Independence.

Deputy Chief Minister Ajit Pawar felicitates women police officers in Pune.

National Medical Entrance Examination NEET will be held on 1st August.