चालू घडामोडी १३ नोव्हेंबर २०२०

*आज धनत्रयोदशी, आज धन्पुजा व धन्वंतरी पूजन करण्याची प्रथा आहे.

*राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मायावारांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

*सहकार क्षेत्रात विकास घडवणारे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आज जयंती.

*सांगलीत डाळिंब बागांची, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पाहणी केली.

*कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी, WHATSAPP व BLOG या माध्यमांचा वापर करण्यात येतोय.

*मानव जातीच्या कल्याणासाठी, सहकार्य वृधिंगत करण्याकरता, ब्रिक्स बैठकीचा उपयोग होईल – आरोग्यमंत्री.

*पाकिस्तानचे बंकर्स, इंधन साठे व दहशतवाद्यांचे LONCHPAD उध्वस्त करण्यात भारताला यश.

*IPBP चा अभिनव उपक्रम, जीवन प्रमाणपत्र थेट घरापर्यंत उपलब्ध करून देणार.

english

* Today is Dhantrayodashi, today it is customary to perform Dhanpuja and Dhanvantari Pujan.

* Many Mayawars, including the President and the Prime Minister, have wished the people a happy Diwali.

* Today is the birthday of former Chief Minister Vasantdada Patil who has been making progress in the field of co-operation.

* Pomegranate orchards in Sangli were inspected by former Union Agriculture Minister Sharad Pawar today.

* WHATSAPP and BLOG are used to provide information about the schemes of the Department of Agriculture.

* The BRICS meeting will be used to enhance cooperation for the welfare of the human race – Health Minister.

* India succeeds in destroying Pakistan’s bunkers, fuel reserves and terrorist LAUNCHPAD.

* Innovative initiative of IPBP, Life Certificate will be made available directly to the home.